मिठीत तू असतांना
श्वास उष्ण झालेत बाहुत तुला घेतांना
ये कवेत माझ्या दूर अशी जाताना ।।
गंध केसात माळूनी
धुंद मला का करते
स्पंदनांचे गीत तुझ्या वक्षात फुलतांना ।।
कमरेवरी एक तीळ तुझ्या
ओठांची आठवण ती माझ्या
पहिले कित्येकदा झूरतांना ।।
नसे डोईवर नभ जरी
हात तुझा हातावरी
श्वास उष्ण झालेत बाहुत तुला घेतांना
ये कवेत माझ्या दूर अशी जाताना ।।
गंध केसात माळूनी
धुंद मला का करते
स्पंदनांचे गीत तुझ्या वक्षात फुलतांना ।।
कमरेवरी एक तीळ तुझ्या
ओठांची आठवण ती माझ्या
पहिले कित्येकदा झूरतांना ।।
नसे डोईवर नभ जरी
हात तुझा हातावरी
बंध कोणते मिठीत तू असतांना ।।
No comments:
Post a Comment