तू सोबत नसतेस ना
दिस जातो होवूनी वेडा
गंध हे कसे रोजच नवे ?
ओठांच्या रंगात रंगुनी
पहाटेला तू लाजतेस ना ||
तू नसतेस घरात
मन माझे सैर धावे
बहरतो कण कण माझा
पाऊस होवूनी बरसतेस ना ||
मंद चांदणेही येवू शकेना
आता दोघात आपुल्या
श्वास जेव्हा बोलतो अन
“मी तृप्त आहे” म्हणतेस ना ||
अमित जहागीरदार
३ फेब्रु २०१०
तू सोबत नसतेस ना
बंद डोळे करुनी बघितले
तर
तूच आता दिसतेस ना ||
मंद मंद पहाट होते
तुझ्या तनूत गुंग होते
बाहुत येवूनी वाटे तुझ्या तनूत गुंग होते
गंध हे कसे रोजच नवे ?
ओठांच्या रंगात रंगुनी
पहाटेला तू लाजतेस ना ||
घरात तू असते म्हणुनी
त्यास घर म्हणावेतू नसतेस घरात
मन माझे सैर धावे
बहरतो कण कण माझा
पाऊस होवूनी बरसतेस ना ||
त्या रात्रींचा गडदपणा
दाटला श्वासात आपुल्यामंद चांदणेही येवू शकेना
आता दोघात आपुल्या
श्वास जेव्हा बोलतो अन
“मी तृप्त आहे” म्हणतेस ना ||
अमित जहागीरदार
३ फेब्रु २०१०
No comments:
Post a Comment